मी देवाला विचारले….तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते ?…..
देव उत्तरला,…..
मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो.
तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाहि व भविष्यातहि जगत नाहि.
तो असा जगतो कि कधिच मरणार नाहि आणि असा मरतो कि कधिच जगला नाहि.