फक्त मराठी... माझी मराठी
माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ -श्री संत ज्ञानेश्वर.
२६ फेब्रु, २००७
निरोप..
निरोप तुजला देताना,
अं:तकरण जड होतं ।
डोळ्याच्या तिरावरती,
पाणी उभ राह्तं ।
जुन्या आठवणी येताना
उफाळून दु:ख येतं ।।
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ